Enquire Now

Request A Quote

गायतोंडे : लग्न मोडलं तेव्हा...

गायतोंडे यांच्या शेजारी शकुंतला सामंत उर्फ सुनीता पाटील गायतोंडे यांच्या आठवणी जागवताना रॉकफेलर शिष्यवृत्ती मिळवून गायतोंडें जेव्हा अमेरिकेला जायला निघाले तेव्हाची एक अतिशय नाजूक आठवण सांगताना म्हणतात ....


''बाळ परदेशी जायला निघाला तेव्हाची पुसटशी आठवण आहे. त्याला स्कॉलरशिप मिळाली होती. परदेशी जाण्याआधी त्यांच्या घरी बरीच मंडळी जमलेली. त्यांतल्या एका मुलीकडे बघून त्याच्या आईने सांगितलं, बाळचं लग्न ठरलंय, ही ती मुलगी. परदेशातून आल्यावर तो लग्न करेल. नाजूक वायलाच पातळ नेसलेली तिची पुसटशी प्रतिमा मला आठवतेय. पण नंतर हे लग्नाचं बारगळल्याचं कळलं. पुढं काय झालं माहित नाही, पण परदेशातून आल्यावर बाळ घराकडे फिरकला कधी फिरकलाही नाही. त्याची आई तर बाळ बाळ करतच गेली. त्याला हे कळलं होतं, तरीही तो आला नाही''.


[ 'गायतोंडे' ग्रंथाच्या संपूर्ण रंगीत डिलक्स आवृत्तीची किंमत आहे रु. ३००० जी आम्ही फक्त रु. २२५० ला देतो. किंवा जनावृत्तीची किंमत आहे रु. ५०० जी आम्ही फक्त ४०० रुपयांत घरपोच पाठवतो. आपल्या संग्रहात डिलक्स प्रत हवी असल्यास GAI D किंवा जनावृत्ती हवी असल्यास GAI JAN हा मेसेज 90040 34903 या नंबरवर व्हाट्सअप करा. या दोन्ही ग्रंथासाठी आणखी एक विशेष सवलत योजना देखील उपलब्ध. ती जाणून घेण्यासाठी वरील नंबरवर फोन करा. ]

सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

भोला पागला

अधिक वाचा

Feature 2

चित्रकारांच्या ग्रुपवर अमीर खॉ साहेब ...

अधिक वाचा

Feature 3

मे मध्ये जेजे जगी जगले... प्रसिद्ध होणार !

अधिक वाचा

Feature 4

एअर इंडियाचा कलासंग्रह कुठं गेला ?

अधिक वाचा

Feature 5

ग्रंथाचं काम मार्गी लागलं..

अधिक वाचा
12345678910...