Enquire Now

Request A Quote

पुन्हा भगवान

मूळचे कुर्डुवाडीचे पण नंतर चेन्नईच्या चोलामंडलमध्ये स्थायिक झालेल्या ''चित्रकार भगवान चव्हाण'' यांच्या गेल्या आठवड्यातला ''गच्चीवरील गप्पा'' चोलामंडळमध्ये आयत्यावेळी वीज गेल्यामुळे पूर्ण होऊ शकल्या नाहीत. शेकडो कलारसिक या मुलाखतीची वाट बघत होते, पण विजेअभावी ती होऊ शकली नाही. पुढील शनिवारी म्हणजेच १ मे रोजी सायंकाळी ०५.३० वाजता युट्युब चॅनलवर लाईव्ह पाहता येईल. 

यानंतरच्या शनिवारी म्हणजे ८ मे रोजी चित्रकार, शिल्पकार, चित्रकला शिक्षक, शिक्षण संस्थाचालक अशा वेगवेगळ्या रूपातून आपल्याला भेटत असलेले चिपळूण नजीकच्या सावर्डे गावचे ''प्रकाश राजेशिर्के'' एका अत्यंत वेगळ्या रूपात आपल्या भेटीस येणार आहेत. 

Top News

 

News 1

युट्यूब चिन्ह चॅनल :

Read More

News 2

पुन्हा भगवान

Read More

News 3

भगवान चोलामंडलला का गेले ?

Read More

News 4

युट्युबवर चित्रकार प्रकाश वाघमारे यांचा प्रीमिअर

Read More

News 5

शनिवारच्या गप्पांमध्ये भावना सोनवणे

Read More
12345678910...