Enquire Now

Request A Quote

भगवान चोलामंडलला का गेले ?

मद्रास इथल्या चोलामंडळ आर्टिस्ट्स व्हिलेज इथं स्थायिक झालेले  मूळचे कुर्डुवाडीचे  चित्रकार भगवान चव्हाण येत्या गच्चीवरील गप्पा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत . दि १७ एप्रिल रोजी सायंकाळी ०५ ३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे . जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून शिकत असतानाच भगवान चव्हाण यांच्या चित्राला ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला होता . त्यानंतर ते पॅरिस सरकारची शिष्यवृत्ती मिळवून पॅरिसला गेले . तिथं त्यांची गाठ चित्रकार रझा आणि विश्वनाथन यांच्याशी पडली . विश्वनाथन यांच्या आग्रहामुळे ते चोलामंडळ मध्ये राहावयास गेले . तिथंच त्यांनी स्टुडिओ आणि घर बांधलं . आणि मग जे काही घडलं त्या संदर्भात ''चिन्ह''चे संपादक सतीश नाईक त्यांना बोलतं करणार आहेत . 

Top News

 

News 1

युट्यूब चिन्ह चॅनल :

Read More

News 2

पुन्हा भगवान

Read More

News 3

भगवान चोलामंडलला का गेले ?

Read More

News 4

युट्युबवर चित्रकार प्रकाश वाघमारे यांचा प्रीमिअर

Read More

News 5

शनिवारच्या गप्पांमध्ये भावना सोनवणे

Read More
12345678910...