Enquire Now

Request A Quote

युट्युबवर चित्रकार प्रकाश वाघमारे यांचा प्रीमिअर

अवश्य पहा
चित्रकार प्रकाश वाघमारे यांच्या सोबत झालेल्या ''''''''गच्चीवरील गप्पा '''''''' खूपच रंगल्या .त्या गप्पा आजपासून व्हिडीओ रूपानं युट्युबवर देखील उपलब्ध होणार आहेत. आज रात्री आठ वाजल्यापासून या व्हिडिओचा प्रीमिअर होणार आहे. गेल्या शनिवारी जर आपण त्या पाहू शकल्या नसाल तर इथून पुढे त्या कधीही पाहू शकाल. पहा आणि लाईक द्या, कमेंट्स देखील द्या आणि मुख्य म्हणजे चिन्हचं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा आणि आगामी कार्यक्रमांच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

Top News

 

News 1

गच्चीवरील गप्पांची पावसाळी मेजवानी !

Read More

News 2

कावळा कावळे काढतो !

Read More

News 3

कोरोनाशी मुकाबला

Read More

News 4

मुद्रित चिन्ह शेवटचीच संधी

Read More

News 5

गायतोंडे ग्रंथ वाचल्यावर

Read More
12345678910...