Enquire Now

Request A Quote

शनिवारच्या गप्पांमध्ये भावना सोनवणे

येत्या शनिवारी म्हणजे दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता चित्रकार भावना सोनवणे या ''चिन्ह''च्या ''गच्चीवरील गप्पा'' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. भावना सोनवणे या तरुण पिढीच्या प्रतिनिधी आहेत. केवळ चित्रकलेतच नव्हे तर लेखनात देखील त्या पारंगत आहेत. ठाणे जिल्ह्यात बदलापूर येथे त्यांचं वास्तव्य आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेने बदलापूर येथे जी आर्ट गॅलरी तयार केली आहे त्या आर्ट गॅलरीच्या संचालक मंडळावर देखील त्या आहेत. 

Top News

 

News 1

भगवान चोलामंडलला का गेले ?

Read More

News 2

युट्युबवर चित्रकार प्रकाश वाघमारे यांचा प्रीमिअर

Read More

News 3

शनिवारच्या गप्पांमध्ये भावना सोनवणे

Read More

News 4

गायतोंडे चित्र : आणखीन एक विक्रम

Read More

News 5

शेवटचा मालुसरा

Read More
12345678910...