Enquire Now

Request A Quote

गच्चीवरील गप्पा थेट जहांगीरमधून

चित्रकार स्वीटी जोशी यांच्या फायर लॅटिट्युड या शीर्षकाच्या अनोख्या चित्रकलेचे प्रदर्शन लवकरच मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरणार आहे. तरुण पिढीतील नावारूपाला आलेल्या चित्रकारांपैकी एक म्हणजे स्वीटी जोशी. जहांगीर येथे आयोजित करण्यात आलेले त्यांचे हे प्रदर्शन मंगळवार, १६ मार्च ते सोमवार, २२ मार्च या कालावधीत होणार आहे. त्याचबरोबर शनिवार, दि. २० मार्च २०२१ रोजी चित्रकार स्वीटी जोशी या ''चिन्ह''च्या "गच्चीवरील गप्पा" या कार्यक्रमात जहांगीर आर्ट गॅलेरीमधूनच सहभागी होणार आहेत. फेसबुकवरून हा कार्यक्रम लाईव्ह प्रसारित होणार आहे. 

Top News

 

News 1

भगवान चोलामंडलला का गेले ?

Read More

News 2

युट्युबवर चित्रकार प्रकाश वाघमारे यांचा प्रीमिअर

Read More

News 3

शनिवारच्या गप्पांमध्ये भावना सोनवणे

Read More

News 4

गायतोंडे चित्र : आणखीन एक विक्रम

Read More

News 5

शेवटचा मालुसरा

Read More
12345678910...