Enquire Now

Request A Quote

चित्रकारांना आवाहन

ललित कला अकादमीतर्फे कोलकाता येथे चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अकादमीतर्फे प्रदर्शनात मांडण्यासाठी चित्रकारांना त्यांची चित्रं, शिल्पं, ग्राफिक्स आणि सिरॅमिक पाठवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात नाव नोंदणी करण्यासाठी  033-46022851 / 09874114412 या नंबरवर संपर्क साधावा. शनिवार आणि रविवार वगळता सकाळी १०.०० वाजल्यापासून ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत आपण नावनोंदणी करू शकता. सोमवार दि. १५ मार्च २०२१ ही नावनोंदणीची अखेरची तारीख आहे. 

Top News

 

News 1

भगवान चोलामंडलला का गेले ?

Read More

News 2

युट्युबवर चित्रकार प्रकाश वाघमारे यांचा प्रीमिअर

Read More

News 3

शनिवारच्या गप्पांमध्ये भावना सोनवणे

Read More

News 4

गायतोंडे चित्र : आणखीन एक विक्रम

Read More

News 5

शेवटचा मालुसरा

Read More
12345678910...