Enquire Now

Request A Quote

शिल्पा जोगळेकर गच्चीवरील गप्पांमध्ये...

निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गातल्याच  काही गोष्टी एकत्र करून त्यांपासून उत्कृष्ट कलाकृती  सतत निर्माण करत राहिलेली ''''शिल्पा जोगळेकर ''''. विविध देशांत  आगळीवेगळी कलाकृती तयार करून जगभरात स्वतःची एक ओळख निर्माण केलेली ''''शिल्पा जोगळेकर'''' ! येत्या शनिवारी २० फेब्रुवारीला  सांयकाळी ५ वाजता ''''गच्चीवरच्या गप्पा '''' या कार्यक्रमात चिन्हचे संपादक ''''सतीश नाईक'''' यांच्याशी संवाद साधणार आहेत. तर हा कार्यक्रम पाहायला विसरू नका . कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी www.chinhamag.com या संकेतस्थळावर  आणि chinha mag या फेसबुक पेजला भेट द्या !

Top News

 

News 1

प्रफुल्ल सावंत यांची उद्याची कार्यशाळा हाऊसफुल्ल

Read More

News 2

शिल्पा जोगळेकर गच्चीवरील गप्पांमध्ये...

Read More

News 3

स्त्री शोषणाविरोधात चित्रकला !

Read More

News 4

गवाणकरांच्या गजाली !!!

Read More

News 5

प्रेम पुराण ...

Read More
12345678910...