Enquire Now

Request A Quote

प्रेम पुराण ...

प्रश्न''चिन्ह'' या कार्यक्रमाची सुरुवात झाली ती '' प्रेम आवळे '' या चित्रकलेचं कुठलंही शिक्षण न घेतलेल्या , पण पदार्पणातच इटलीच्या फ्लोरेन्स अकादमीच्या जागतिक व्यक्तिचित्र स्पर्धेत तिसरं पारितोषिक पटकावणाऱ्या तरुण चित्रकारासोबत झालेल्या मनमोकळ्या गप्पांनी . '' चिन्ह'' चा हा पहिलाच लाईव्ह कार्यक्रम भलताच गाजला , याची कारणं दोन ,पहिलं कारण त्याची चित्रं भलतीच ग्रेट होती आणि दुसरं कारण म्हणजे प्रेम हा उपजतच " रंगांधळा " आहे हे . म्हणजे त्याला लाल,हिरवा , निळा या रंगांचं ज्ञानच होत नाही. हे त्याच्या तोंडून ऐकल्यावर तर भले भले गार पडले. या साऱ्यावर विश्वास बसत नाही ना ? मग हा व्हिडीओ पहाच ! थक्क व्हाल !!
असल्या आणखी भन्नाट व्हिडिओंविषयी माहिती करून घेण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका .

Top News

 

News 1

प्रफुल्ल सावंत यांची उद्याची कार्यशाळा हाऊसफुल्ल

Read More

News 2

शिल्पा जोगळेकर गच्चीवरील गप्पांमध्ये...

Read More

News 3

स्त्री शोषणाविरोधात चित्रकला !

Read More

News 4

गवाणकरांच्या गजाली !!!

Read More

News 5

प्रेम पुराण ...

Read More
12345678910...