''चिन्ह''च्या वाचक, हितचिंतक ,फेसबुक फ्रेंड्सना नव्या वर्षाच्या शुभेच्छा ! नवं वर्ष शुभारंभ निमित्तानं '' चिन्ह ''च्या युट्यूब चॅनलची घोषणा करताना आम्हाला आनंद होतो आहे . आधीचा एखादा कार्यक्रम जर बघायचा राहून गेला असेल तर आता काळजी करायचं कारण नाही . इथून पुढं '' चिन्ह''चे सर्वच कार्यक्रम आता आपण या चॅनलवर पाहू शकाल .