Enquire Now

Request A Quote

हुसेन यांच्या नंतर ...

एक दशक पूर्ण होईल आता चित्रकार हुसेन यांच्या निधनाला . त्यांना अखेरचा श्वास घ्यायचा होता तर तो आपल्या मायभूमीतच पण त्यांची इच्छा पूर्ण झालीच नाही . २०११ साली लंडनमध्ये त्यांचं निधन झालं आणि भारतीय चित्रकलेतला एक अध्याय संपला . त्यांच्या निधनानंतर गेल्या १० वर्षात नेमकं काय काय घडलं याचा साक्षेपी आढावा घेतायेत नामवंत चित्रकार प्रभाकर
कोलते , ''गप्पा - टप्पा'' या कार्यक्रमात .

Top News

 

News 1

स्त्री शोषणाविरोधात चित्रकला !

Read More

News 2

गवाणकरांच्या गजाली !!!

Read More

News 3

प्रेम पुराण ...

Read More

News 4

चिन्ह आता युट्यूब वर देखील !

Read More

News 5

हुसेन यांच्या नंतर ...

Read More
12345678910...