Enquire Now

Request A Quote

अन्वर हुसेन यांची रेखाटन कार्यशाळा ....


''चिन्ह''तर्फे ज्या चित्रकला विषयक कार्यशाळा घेतल्या जात आहेत . त्यातली पुढची कार्यशाळा आहे प्रख्यात चित्रकार अन्वर हुसेन यांची . ही कार्यशाळा दि १६ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे या कार्यशाळेत ते रेखाटनाविषयीचे अनुभव कथन करणार आहेत . श्री अन्वर हुसेन यांनी स्वतःची अशी एक वेगळीच शैली निर्माण केली आहे .  या शैलीतली त्यांची रेखाटनं अतिशय वेधक आहेत , जी आपण त्यांच्या लेखनासोबत वरचेवर पाहत असतो . १६ जानेवारी रोजी ११. ०० ते ०२. ०० या वेळेत चालणाऱ्या या कार्यशाळेत www.chinha.co.in चे संपादक सतीश नाईक हे त्यांच्याशी प्रदीर्घ संवाद साधणार आहेत . या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कृपया 90040 34903 या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन ''चिन्ह''नं केलं आहे . 

Top News

 

News 1

स्त्री शोषणाविरोधात चित्रकला !

Read More

News 2

गवाणकरांच्या गजाली !!!

Read More

News 3

प्रेम पुराण ...

Read More

News 4

चिन्ह आता युट्यूब वर देखील !

Read More

News 5

हुसेन यांच्या नंतर ...

Read More
12345678910...