Enquire Now

Request A Quote

गायतोंडे चौकाची बातमी व्हायरल का झाली ?

चार दिवसापूर्वी गिरगावातल्या गायतोंडे चौकातल्या मुंबई महानगरपालिकेने लावलेल्या बोर्डाची झालेली दुरावस्था आम्ही पोस्टव्दारे दाखवली होती. चिन्हचे फेसबुक फ्रेंड रवी जोशी यांनी त्या बोर्डाची झालेली अवस्था प्रथम आमच्या निदर्शनास आणली होती. फेसबुकवर पोस्ट देताच ती सुमारे आठ नऊ हजार लोकांनी वाचल्याची नोंद झाली. तर तीच पोस्ट Helo वर पोस्ट करताच गेल्या चार दिवसात ती पोस्ट एक लाख लोकांनी पाहिल्याची आमच्याकडे नोंद झाली आहे. आता तरी महानगरपालिकेला तो बोर्ड नव्याने करून घेण्याची सुबुद्धी सुचो. एवढीच आपण अपेक्षा करू शकतो नाही का ?  

Top News

 

News 1

जेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला !

Read More

News 2

जेजेनं कवीला प्रेरणा दिली !

Read More

News 3

चित्रकार होता होता ...

Read More

News 4

विसरता न येणारे दिवस !

Read More

News 5

जेजेवाल्याचा साहित्ययज्ञ !

Read More
12345678910...