Enquire Now

Request A Quote

पदमसी गेले...

प्रख्यात चित्रकार अकबर पदमसी यांचं नुकतंच कोईम्बतूर जवळच्या एका आश्रमात वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९२ वर्षाचे होते. स्वातंत्र्योत्तर  काळातील पहिल्या दहा आधुनिक चित्रकारांमध्ये त्यांची गणना होत असे. २००१ साली गायतोंडे यांच्या निधनाचं वृत्त मुंबईतल्या राष्ट्रीय म्हणवल्या जाणाऱ्या इंग्रजी वृत्तपत्रानं अवघ्या चार ओळीत दिलं होतं. त्या मनानं पदमसी भाग्यवान म्हणायचे.  सर्वच भाषिक वृत्तपत्रांनी त्यांच्या निधनाचं वृत्त ठळकपणं प्रकाशित केलं. मराठी वृत्तपत्रात तर त्यांच्या वर अग्रलेख देखील आला. त्या सर्वच लेखांच्या लिंक ''''चिन्ह''''च्या वाचकांसाठी पुढं दिल्या आहेत. 
   

Top News

 

News 1

चित्रकार मुख्यमंत्र्यांच्या राज्यात ...

Read More

News 2

पदमसी गेले...

Read More

News 3

गायतोंडे जीवन गौरव पुरस्कार.....

Read More

News 4

बदलापुरात प्रदर्शन करायचे ?

Read More

News 5

श्यामकांत जाधव: शोकसभा !

Read More
12345678910...