Enquire Now

Request A Quote

गायतोंडे जीवन गौरव पुरस्कार.....

चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या नावे चित्रकला क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या जेष्ठ कलावंतांना दर वर्षी वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार देण्याची घोषणा गत वर्षी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. त्या प्रमाणे यंदाच्या वर्षापासून  महाराष्ट्र शासना तर्फे हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.  पाच लाख रुपये, स्मृती चिन्ह आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार असून. दृश्य कलेच्या रेखा व रंग कला विभाग, शिल्प कला विभाग, उपयोजित कला विभाग इत्यादी क्षेत्रातील जेष्ठ कलावंतांना दर वर्षी क्रमशः हा पुरस्कार दिला जाणार आहे. या संदर्भात आधी माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर मिळू शकेल त्यासाठी संकेतांक आहे. २०२००१०२१४३१२७०१०८ 

Top News

 

News 1

जेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला !

Read More

News 2

जेजेनं कवीला प्रेरणा दिली !

Read More

News 3

चित्रकार होता होता ...

Read More

News 4

विसरता न येणारे दिवस !

Read More

News 5

जेजेवाल्याचा साहित्ययज्ञ !

Read More
12345678910...