Enquire Now

Request A Quote

श्यामकांत जाधव: शोकसभा !

लेखक आणि चित्रकार श्यामकांत जाधव यांचं अलीकडेच कोल्हापूरमध्ये निधन झालं. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी चित्रकार अजेय दळवी, संजीव संकपाळ आणि विजय टिपुगडे यांनी शुक्रवार दि २७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे एका शोकसभेचे आयोजन केलं आहे. कोल्हापूर आणि परिसरातील कलावंत तसेच श्री जाधव यांच्या चाहत्यांनी या सभेत उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केलं आहे. 

Top News

 

News 1

जेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला !

Read More

News 2

जेजेनं कवीला प्रेरणा दिली !

Read More

News 3

चित्रकार होता होता ...

Read More

News 4

विसरता न येणारे दिवस !

Read More

News 5

जेजेवाल्याचा साहित्ययज्ञ !

Read More
12345678910...