Enquire Now

Request A Quote

पटवर्धन सिंहावलोकन


प्रख्यात चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचं सिंहावलोकन प्रदर्शन ३० नोव्हेंबर पासून मुंबईच्या नॅशनल गॅलरी मॉडर्न आर्ट मध्ये सुरु होत आहे ते १२ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता डॉ. फिरोजा गोदरेज यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उदघाटन होणार असून डॉ. गिव्ह पटेल आणि अद्वायता चरण गरनायक ( संचालक एनजीएमए हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे ) 

Top News

 

News 1

आणखीन एका विक्रमाच्या प्रतीक्षेत !

Read More

News 2

असा कलाशिक्षक होणे नाही !

Read More

News 3

ढग गडगडल्या सारखं हसणारे सर !

Read More

News 4

वादग्रस्त...

Read More

News 5

व्हरांड्यातली बुटांची टॉकटॉक...

Read More
12345678910...