Enquire Now

Request A Quote

एकावर एक फ्री


मराठी ग्रंथ किंवा नियतकालिकेच्या विश्वात गेल्या शंभर वर्षात कुणीच हाताळला नाही असा विषय घेऊन ''चिन्ह''नं ''नग्नता : चित्रातली आणि मनातली'' हा अंक प्रसिद्ध करण्याचं धाडस केलं. त्याला वाचकांचाही अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या अंकाची किंमतही मराठी नियतकालिकेच्या इतिहासात सर्वात महागडी ठरावी अशी होती. तरीदेखील त्याच्या तीन आवृत्या प्रसिद्ध झाल्या. तिसऱ्या आवृत्तीच्या शेवटच्या काही प्रती आता ''चिन्ह''नं वितरणासाठी उपलब्ध केल्या आहेत. ७५० रुपये किमंतीचा हा संग्राह्य अंक घेतल्यास त्यावर ५०० रुपयांचा ''गायतोंडे'' ग्रंथ भेट म्हणून मिळतो. तुमच्या संग्रहात हा अंक असायलाच हवा असं तुम्हाला वाटत असेल तर 90040 34903 या नंबरवर Chinha 2 हा मेसेज पाठवा व घरपोच मिळवा.

Top News

 

News 1

आणखीन एका विक्रमाच्या प्रतीक्षेत !

Read More

News 2

असा कलाशिक्षक होणे नाही !

Read More

News 3

ढग गडगडल्या सारखं हसणारे सर !

Read More

News 4

वादग्रस्त...

Read More

News 5

व्हरांड्यातली बुटांची टॉकटॉक...

Read More
12345678910...