Enquire Now

Request A Quote

गायतोंडे चित्राचा विक्रमी लिलाव?


''गायतोंडे'' यांच्या चित्राचा आणखी एक लिलाव येत्या आठवड्यात होणार आहे. सॅफरॉन आर्ट तर्फे होणाऱ्या या लिलावात ''गायतोंडे'' यांच्या १९८२ सालच्या केवळ ६० x ४० इंच आकाराच्या या चित्राची एस्टीमेटेड प्राईज वीस ते तीस कोटींच्या दरम्यान धरण्यात आली आहे. या रकमेवर जर मोठी बोली लागली तर गायतोंडें यांच्या चित्राचा आधीचाच विक्रम मोडला जाईल असे दिसते. ज्या पद्धतीने ''गायतोंडे'' यांच्या चित्रांच्या किमंती वाढत जात आहे ते पाहता ''गायतोंडे'' यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदला गेला तर त्याचं कोणाला आश्यर्य वाटू नये असं मत ''गायतोंडे'' यांच्या चित्रांचे अभ्यासक गोव्याचे चित्रकार सुहास शिळकर यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते भविष्यकाळात गायतोंडे यांची चित्रं असेच नवनवीन विक्रम प्रस्थापित करतील.

( हे असे का होते आहे हे जाणून घ्यायचं असेल तर गायतोंडे ग्रंथ वाचा. कलेक्टर्स एडिशन आणि जनावृत्ती दोन्ही विशेष सवलतीत. संपर्क 90040 34903. )

Top News

 

News 1

गप्पा गोष्टीत प्रकाश बाळ जोशी !

Read More

News 2

नवं पुस्तक बिटवीन द लाईन्स !

Read More

News 3

जेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला !

Read More

News 4

जेजेनं कवीला प्रेरणा दिली !

Read More

News 5

चित्रकार होता होता ...

Read More
12345678910...