Enquire Now

Request A Quote

मुद्राचित्रकार दामोदर पुजारे यांचं निधन

बांद्रा स्कूल ऑफ आर्टस् अर्थात नंतरच्या रहेजा स्कूल ऑफ आर्टमधील एक लोकप्रिय कलाशिक्षक दामोदर पुजारे यांचं आज सकाळी ठाण्यात वृध्दापकाळानं निधन झालं. पुजारे सर हे केवळ शिक्षकच नव्हे तर ते एक निष्णात मुद्राचित्राकारही होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. 

Top News

 

News 1

एकावर एक फ्री

Read More

News 2

गायतोंडे चित्राचा विक्रमी लिलाव?

Read More

News 3

जेजेतला न्यूड क्लास आणि पुतळ्यांच्या देशा !

Read More

News 4

नग्नता आणि गायतोंडे : एकावर एक फ्री

Read More

News 5

मुद्राचित्रकार दामोदर पुजारे यांचं निधन

Read More
12345678910...