Enquire Now

Request A Quote

चित्रकार रमेश सालोडकर यांचे अपघाती निधन


चित्रकार रमेश सालोडकर यांचं काल रात्री एका भीषण अपघातात निधन झालं. श्री सालोडकर सेंटर इंडिया स्कूल ऑफ फाइन आर्ट (सिसाफा)  नागपूर महाविद्यालयत उपयोजित कला (रेखांकन आणि कॅलिग्राफी) विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. काल दुपारी कॉलेजमधून काम संपवून ते औरंगाबादसाठी शिवशाही बसने निघाले होते.नागपूर औरंगाबाद मार्गावरून शिवशाही गाडीने प्रवास करतांना चिखली येथे रात्री २.३० च्या सुमारास त्यांची बस नदीत कोसळली. आणि त्यातच त्यांचा अंत झाल्याच कळते. त्यांना आमची श्रद्धांजली. 

Top News

 

News 1

गायतोंडे आणि नग्नता : हे काय गौडबंगाल आहे?

Read More

News 2

गायतोंडे आणि नग्नता विशेष सवलतीत

Read More

News 3

अवश्य वाचा

Read More

News 4

चित्रकार रमेश सालोडकर यांचे अपघाती निधन

Read More

News 5

कलाविद्यालय देखील पुरात

Read More
12345678910...