Enquire Now

Request A Quote

कलाविद्यालय देखील पुरात


कालच्या महापुराने नाशिक चित्रकला निकेतन कलामहाविद्यालयाची ही अशी अवस्था करून टाकली. पहिल्या मजल्याच्या छतापर्यंत पाणी भरल्याचं सांगितलं जात होतं.पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की महाविद्यालयाचे दरवाजे देखील वाहून गेले.संस्थेच्या टेबल,खुर्च्या,चित्रं काढायची बाकं, ड्रॉईंग बोर्ड असं बरचसं सामान पुरात वाहून गेलं आहे. संस्थेच्या पदाधिकारी आणि शिक्षकांना या प्रसंगातून तरून जाण्याचं समर्थ मिळो या सदिच्छा.
 


 

Top News

 

News 1

चित्रकार मुख्यमंत्र्यांच्या राज्यात ...

Read More

News 2

पदमसी गेले...

Read More

News 3

गायतोंडे जीवन गौरव पुरस्कार.....

Read More

News 4

बदलापुरात प्रदर्शन करायचे ?

Read More

News 5

श्यामकांत जाधव: शोकसभा !

Read More
12345678910...