Enquire Now

Request A Quote

आर्टिस्ट सेन्टर रेखाटन स्पर्धा

आर्टिस्ट सेन्टर या संस्थेतर्फे रेखाचित्रे आणि रेखाटनाची स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेत निवडलेली रेखाटने १७ ते ३० संप्टेंबर या कालावधीत प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्पर्धाकांना आपली रेखाटने ३० ऑगस्ट पर्यंत पाठवता येतील. निवडलेली चित्रे १४ सप्टेंबर पर्यंत नेऊन द्यायची आहेत. स्पर्धेचे अर्ज फेसबुक अथवा म्युझिअम शेजारच्या सेन्टरच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.   

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे ०२२-२२८४५९३९. 

Top News

 

News 1

गायतोंडे आणि नग्नता : हे काय गौडबंगाल आहे?

Read More

News 2

गायतोंडे आणि नग्नता विशेष सवलतीत

Read More

News 3

अवश्य वाचा

Read More

News 4

चित्रकार रमेश सालोडकर यांचे अपघाती निधन

Read More

News 5

कलाविद्यालय देखील पुरात

Read More
12345678910...