Enquire Now

Request A Quote

तुषार जोग शिष्यवृत्ती

चळवळीतला चित्रशिल्पकार तुषार जोग याच्या स्मृतीप्रित्यर्थ एक तरुण कलावंतांसाठी एक शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. २०१९-२० सालासाठीच्या या शिष्यवृत्तीसाठी तरुण कलावंतांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या संदर्भात अधिक माहिती या unicellpwc@mail.com  ई-मेल वर मिळेल.

Top News

 

News 1

गायतोंडे आणि नग्नता : हे काय गौडबंगाल आहे?

Read More

News 2

गायतोंडे आणि नग्नता विशेष सवलतीत

Read More

News 3

अवश्य वाचा

Read More

News 4

चित्रकार रमेश सालोडकर यांचे अपघाती निधन

Read More

News 5

कलाविद्यालय देखील पुरात

Read More
12345678910...