Enquire Now

Request A Quote

यंदाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते

ललित कला अकादमी आयोजित यंदाच्या ६० व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात प्रत्येकी एक लाख रुपयांचे पंधरा पुरस्कार विजेत्यांचे नावे पुढील प्रमाणे विनिता सद्गुरू चेंदवणकर, गोवा वासुदेव तारानाथ कामत, महाराष्ट्र सचिन काशिनाथ चौधरी , महाराष्ट्र जितेंद्र सुरेश सुतार,महाराष्ट्र डग्लस मार्यन जॉन,महाराष्ट्र चंदनकुमार समल, उडीसा गौरी वेमुला, तेलंगणा हेमंत राव , मध्यप्रदेश हिरेनकुमार छोटूभाई पटेल, गुजरात जया जेना, उडीसा जयेश के के , केरळ प्रतापचंद्र चक्रवर्ती, पश्चिम बंगाल रश्मी सिहं , उत्तर प्रदेश सुनील कुमार विश्वकर्मा, उत्तर प्रदेश तबस्सुम खान, बिहार

Top News

 

News 1

चित्रकार वसंत वानखेडे फाउंडेशनची स्थापना

Read More

News 2

नेहरू सेंटरमध्ये दोन तरुण चित्रकार

Read More

News 3

आज १८ एप्रिल, जागतिक वारसा दिन त्या निमित्ताने...

Read More

News 4

मंदीची कोंडी फुटली का ?

Read More

News 5

पं. शरद साठे यांच्या मुलाखतीचा लपंडाव !

Read More
1234