Enquire Now

Request A Quote

आणखी एक लिलाव !

सॅफ्रोनआर्टचा उन्हाळी ऑनलाईन लिलाव १२ - १३ जून रोजी होणार आहे . या लिलावात गायतोंडे, हुसेन, रझा , गाडे, सूझा, सदानंद बाकरे, आरा, क्रिशन खन्ना, रामकुमार, तय्यब मेहता, संतोष , जे स्वामिनाथन, जॉर्ज केट, के जी सुब्रमण्यन,  बी प्रभा , बी विठ्ठल, गणेश पाईन, भूपेन खक्कर, मनजीत बावा, नटवर भावसार , बिकाश  भट्टाचार्य, शांती दवे, शंखो चौधरी, झरीना हाशमी, जोगेन चौधरी, सतीश गुजराल, मनू पारेख, लक्ष्मण श्रेष्ठ  इत्यादी कलावंताच्या कलाकृतींचा समावेश आहे. आधीच्या पिढीतल्या रावबहादूर धुरंधर, गगनेंद्रनाथ टागोर, जेमिनी रॉय, बी सी संन्याल  या अत्यंत ज्येष्ठ कलावंताचा समावेश जसा या लिलावात आहे तसाच अतुल डोडीया, सुरेंद्र नायर , जगन्नाथ पांडा, जितिष कल्लत, सुबोध गुप्ता, बैजू पार्थन या तुलनेनं तरुण कलावंताच्या कलाकृतींचा समावेश या लिलावात आहे. या लिलावात नेमके काय झाले याची माहिती १३ जून नंतर आम्ही देणारच आहोत.

Top News

 

News 1

गायतोंडे आणि नग्नता : हे काय गौडबंगाल आहे?

Read More

News 2

गायतोंडे आणि नग्नता विशेष सवलतीत

Read More

News 3

अवश्य वाचा

Read More

News 4

चित्रकार रमेश सालोडकर यांचे अपघाती निधन

Read More

News 5

कलाविद्यालय देखील पुरात

Read More
12345678910...