Enquire Now

Request A Quote

जहांगीर मध्ये धोंड मास्तर!

''रापण ''कार प्रल्हाद अनंत धोंड उर्फ धोंड मास्तर यांच्या निसर्ग चित्रांचं एक प्रदर्शन येत्या आठवड्यात म्हणजे ११ जून पासून जहांगीर आर्ट गॅलरीत भरणार आहे. ते १७ जून पर्यंत चालणार आहे. ११ जून रोजी सायंकाळी ५ ३० वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाट्न होणार आहे. प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते या प्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी धोंड मास्तरांवरील '' धवल रेषा '' या पुस्तकाचे प्रकाशन  देखील होणार आहे. 

Top News

 

News 1

एकावर एक फ्री

Read More

News 2

गायतोंडे चित्राचा विक्रमी लिलाव?

Read More

News 3

जेजेतला न्यूड क्लास आणि पुतळ्यांच्या देशा !

Read More

News 4

नग्नता आणि गायतोंडे : एकावर एक फ्री

Read More

News 5

मुद्राचित्रकार दामोदर पुजारे यांचं निधन

Read More
12345678910...