Enquire Now

Request A Quote

चक्क राजभवनात कॅम्प !


ललित कला अकादमी लखनौच्या  प्रादेशिक केंद्राने उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम  नाईक यांच्या पाठबळाने लखनौच्या राजभवनातच राष्ट्रीय पातळीवरचा आर्टिस्ट कॅम्प भरवला आहे. ६ जून ते १० जूनपर्यंत चालणाऱ्या या कॅम्पमध्ये अमित कुमार , भारतभूषण शर्मा, कमलेश्वर शर्मा असे एक दोन कलावंत सोडले तर अन्य सर्वच कलावंत सोडले हे महाराष्ट्रातले विशेषतः पुण्यातले आहेत.  ज्यात मंजिरी मोरे, मनोज सकाळे, नानासाहेब येवले, सुरभी गुळवेलकर आणि सत्यजित वरेकर हे कलावंत सहभागी होणार आहेत. अकादमीचे अध्यक्ष श्री उत्तम पाचारणे यांच्या सूत्रसंचालनाखाली हा अभिनव कॅम्प होणार असून गिरीशचंद्र मिश्रा हे या कॅम्पचे समन्वयक आहेत. 

Top News

 

News 1

गायतोंडे आणि नग्नता : हे काय गौडबंगाल आहे?

Read More

News 2

गायतोंडे आणि नग्नता विशेष सवलतीत

Read More

News 3

अवश्य वाचा

Read More

News 4

चित्रकार रमेश सालोडकर यांचे अपघाती निधन

Read More

News 5

कलाविद्यालय देखील पुरात

Read More
12345678910...