Enquire Now

Request A Quote

ललित कला शिष्यवृत्ती 19 - 20


ललित कला अकादमी दिल्ली तर्फे २०१९ -२० साला साठीच्या शिल्पकला , चित्रकला , सिरॅमिक , ग्राफिक , कला इतिहास , कला समीक्षा इत्यादी विषयांवरील शिष्यवृत्यांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्यांचं वय १ जानेवारी २०१९ रोजी किमान २१ व कमाल ३५ आहे. अशांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतील. या शिष्यवृत्ती अंर्तगत निवड झालेल्यांना  एका वर्षासाठी दरमहा रुपये १०,००० इतके मानधन दिले जाते. या संदर्भातली अधिक माहितीसाठी www.lalitkala.gov.in  किंवा https://www.facebook.com/LalitKalaAkademi/  येथे संपर्क साधावा. असे आवाहन ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी केले आहे 

Top News

 

News 1

जेजेनं चित्रपट दिग्दर्शकही दिला !

Read More

News 2

जेजेनं कवीला प्रेरणा दिली !

Read More

News 3

चित्रकार होता होता ...

Read More

News 4

विसरता न येणारे दिवस !

Read More

News 5

जेजेवाल्याचा साहित्ययज्ञ !

Read More
12345678910...