Enquire Now

Request A Quote

मानसीची चित्रकार ती...

नाशिक  मधली कुणी एक '''' मानसी सागर '''' नामक  तरुणी '''' सेल्फ न्यूड्स '''' सारखा धाडसी विषय चित्रित करते, या वर आधी कुणी सांगितलं असतं तर निश्चितपणे सहजासहजी  विश्वास बसला नसता. पण तिनं  मेल भरून पाठवलेली चित्रं पाहिल्यावर मात्र विश्वास ठेवणं भागच होतं . मग एके दिवशी तिचा फोन आला . अत्यंत  ठामपणे , आत्मविश्वासपूर्वक आणि मनमोकळेपणानं  ती बोलत होती . कदाचित
''''चिन्ह'''' चा " नग्नता: चित्रातली आणि मनातली " अंक वाचल्यावर  तिला आपण सुरक्षित ठिकाणी बोलत आहोत असंही वाटलं  असणार असा माझा कयास होता आणि नंतरच्या बोलण्यातून तो खराही ठरला.  

Top News

 

News 1

यंदाचा मान्सून शो

Read More

News 2

चित्रकला वर्तुळात खळबळ !!!

Read More

News 3

पुन्हा गायतोंडेच ...

Read More

News 4

अवश्य वाचा

Read More

News 5

पोलंडमध्ये स्त्री दृष्टी!

Read More
123456789