Enquire Now

Request A Quote

आर्ट स्कूलला जायचंय?

एव्हाना आर्ट स्कूलला प्रवेश घेणाऱ्यांची धावाधाव सुरु झाली असेलच. अशावेळी बिचारे पालक उन्हातान्हात  इकडून तिकडून ओळखी काढून  मार्गदर्शनासाठी  कलाशिक्षक किंवा माजी  कला विद्यार्थ्यांशी संपर्क साधत राहतात . नानाविध प्रश्न असतात त्यांचे आणि  त्यांची उत्तरं मिळवताना बिच्चारे अगदी मेटाकुटीला आलेले  असतात. ही त्यांची अडचण जाणूनच आम्ही लवकरच कलाशिक्षण या विषयावरचे  मार्गदर्शनपर  लेख प्रसिद्ध करणार आहोत. त्यातला पहिला लेख आहे  आता अस्तंगत झालेल्या रहेजा कला महाविद्यालयाचे माजी ज्येष्ठ कलाशिक्षक शिरीष मिठबावकर यांचा . या शिवाय कलाशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या प्रश्नांनाही ते उत्तरं देणार आहेत . तेव्हा तुमचे काही प्रश्न असतील तर ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमच्या नावासह  व्हाटसऍप करा. 

Top News

 

News 1

यंदाचा मान्सून शो

Read More

News 2

चित्रकला वर्तुळात खळबळ !!!

Read More

News 3

पुन्हा गायतोंडेच ...

Read More

News 4

अवश्य वाचा

Read More

News 5

पोलंडमध्ये स्त्री दृष्टी!

Read More
123456789