Enquire Now

Request A Quote

राष्ट्रीय कलामेळा यंदा जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये ;

ललित कला अकादमी आयोजित २०१९ सालचा कलामेळा यंदा मुंबईत होणार आहे . मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तो जे जे स्कूल ऑफ आर्टच्या रम्य परिसरात भरवला जाणार आहे. दि. २५ मार्च रोजी या मेळ्याचं उदघाटन होणार आहे तर ३१ मार्च रोजी समारोप. दररोज १२ ते संध्याकाळी ७.३० पर्यंत हा कलामेळा चालणार असून रोजच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ;या कार्यक्रमाविषयीचे अपडेट्स आम्ही रोजच देणार आहोत. ;

Top News

 

News 1

चित्रकार वसंत वानखेडे फाउंडेशनची स्थापना

Read More

News 2

नेहरू सेंटरमध्ये दोन तरुण चित्रकार

Read More

News 3

आज १८ एप्रिल, जागतिक वारसा दिन त्या निमित्ताने...

Read More

News 4

मंदीची कोंडी फुटली का ?

Read More

News 5

पं. शरद साठे यांच्या मुलाखतीचा लपंडाव !

Read More
1234